Thursday, November 15, 2012

पवार साहेब शेवटी ‘जाती’वरच उतरले !!




 

2 comments:

  1. महाराष्ट्रातला प्रत्तेक व्यक्ती "मराठा" आहे अशी संकल्पना बनविली आणि रुजविली ती शिवरायांनी, मराठी माणसाला व्यापक आणि एकसूत्र केल ते राजेंनी, त्यांच्या सेनेतला शिपाई, प्रजा ही फक्त मराठा असायची ; वृत्तीने, मुदसाद्देगिरीने, पराक्रमाने , कर्तुत्वाने व्यापक मानवतावादी दृष्टीने ,शिस्तीने, युक्तीने , व्यक्ती गुंनांनी राजे त्यांना कामाचा कार्यभार सोपवीत , जातीने कि धर्माने नव्हे , आणि आज त्याच महाराष्ट्रातील महाराजांचे " मावळे " (आजचे लोकनेता ) "मराठी माणसाला" वाटणारी , तोडणारी , एकात्मतेला धक्का देणारी भाषा वापरतात... हे दुर्दैवच !!! शिवरायांनी घडविलेला मराठा हा प्रत्तेक मराठी आहे...

    ReplyDelete
  2. Agdi barobar pratyek Maharashtriya manus ha "Maratha" ahe...kahi loka janun bujun 'Marathi' ani 'Maratha' hyat bhed nirman karun Rajkiya fayda uthavu pahtat..matra adarniya Sharad Pawar Saheb kadhich jaatiyavaadala thara det nahit..
    http://SharadPawarSaheb.blogspot.com

    ReplyDelete